• दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
Government of Maharashtra
Government of India
सांस्कृतिक कार्य विभाग
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई
Rangbhumi Logo
Government of Maharashtra
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
    • विभागाबद्दल
    • कार्यालयाची रचना
    • कार्यासने व विषय
    • अर्थसंकल्प
    • माहिती अधिकार
    • आपले सरकार
    • विविध समित्या
    • वार्षिक अहवाल
  • ऑनलाईन सेवा
  • योजना
    • मराठी नाटय संहितांचे संगणकीकरण
  • प्रशासकीय विभाग
    • प्रशासकीय विभाग
      • सांस्कृतिक कार्य विभाग,मंत्रालय
    • अधिनस्त कार्यालय / महामंडळ
      • पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय
      • सांस्कृतिक कार्य संचालनालय
      • पुराभिलेख संचालनालय
      • दर्शनिका विभाग
      • पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
      • महाराष्ट्र राज्य हिंदी- सिंधी-गुजराती साहित्य अकादमी
      • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ-दादासाहेब फाळके चित्रनगरी
      • कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ
  • नागरिकांची सनद
  • विशेष महत्वाचे
  • अधिनियम-नियम व शासन निर्णय
  • डाउनलोड
    • संहिता पूर्वपरिक्षण अर्ज
  • प्रसार माध्यम
    • छायाचित्र दालन
    • ध्वनिचित्र फित
  • संपर्क

FAQ

कोणत्या सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांना रंगभूमी मंडळाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.?

याबाबत संकेतस्थळावरील अधिनियम-नियम व शासन निर्णय या मुख्यशिर्षाखाली अनुक्रमांक 7 येथे नमुद दिंनाक 27/10/2017 शासन निर्णयामध्ये माहिती उपलब्ध आहे.

नाटय संहिता कुठे व कशी सादर करावी. ?

याबाबत संकेतस्थळावरील पूर्वपरिक्षणाची कार्यपध्दती या शिर्षकाखाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पूर्व परिक्षणासाठी संहिता सादर करण्यासाठी अर्ज (आय फॉर्म) कुठे उपलब्ध होईल. ?

याबाबत संकेतस्थळावरील Related Links येथील डाउनलोड येथे Click केल्यावर संहिता पूर्वपरिक्षण अर्ज - ( I FORM ) PDF स्वरुपात उपलब्ध होईल.

मंडळाकडून सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमांसाठी योग्यता प्रमाणपत्रा करिता आकारण्यात येणारे पूर्वपरिक्षण शुल्क किती असते. ?

याबाबत माहिती संकेतस्थळावरील नागरिकांची सनद या मुख्यशिर्षाखाली परिशिष्ट 4 (ब) येथे उपलब्ध आहे.

संहिता पूर्वपरिक्षणासाठी कधी सादर करावी. ?

कोणताही करमणुकीचा कार्यक्रम करण्याची अथवा ठेवण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही इसमाने, असा कार्यक्रम ज्या तारखेस पहिल्या प्रथम करण्यात अथवा ठेवण्यात यावयाचा असेल त्या तारखेच्या निदान दोन महिने अगोदर मंडळाकडून त्या कार्यक्रमाच्या योग्यतेचा दाखला मिळविण्यासाठी अध्यक्षांकडे अर्ज केला पाहिजे.

संहिता पूर्वपरिक्षणासाठी मंडळाकडे सादर केल्यानंतर योग्यता प्रमाणपत्र (Suitability Certificate) किती दिवसांत उपलब्ध होते.?

रंगभूमी मंडळाच्या नियमात योग्यता प्रमाणपत्र देण्याची मुदत 6 महिने अशी आहे, तथापि सध्यस्थ‍ितीत सर्वसाधारणपणे हे प्रमाणपत्र 2- 3 महिन्यांच्या कालावधीत नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येते.

कायमचे योग्यता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास तात्पुरते ( हंगामी ) योग्यता प्रमाणपत्र दिले जाते का.?

होय - काही प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणास्तव कायमचे योग्यता पत्र देण्यास ‍ विलंब होत असल्यास व त्यादरम्यान नागरिकांना त्यांचा कार्यक्रम सादर करावयाचा असल्यास त्यांना त्यांच्या विनंतीनुसार मंडळाकडून तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येते.

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ,

(महाराष्ट्र राज्य)

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, (महाराष्ट्र राज्य) यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

  • एकूण दर्शक : 37014
  • आजचे दर्शक : 48
  • शेवटचे पुनरावलोकन: 09-05-2025

संबंधित दुवे

  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • मदत
  • अभिप्राय
  • वापरसुलभता
  • निविदा
  • FAQ

इतर दुवे

  • महाराष्ट्र राज्य
  • सेवा हमी कायदा
  • माहिती अधिकार कायदा

संपर्क

  • पत्ता: रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, 2 रा मजला, ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 01, (महाराष्ट्र) भारत
  •  ९१-०२२-३५१०२८८५
  • mumbairangbhumi[at]gmail[dot]com
  • Valid CSS!
  • Valid HTML
  • भारत सरकार