विशेष महत्वाचे
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत देण्यात येणा-या सेवा
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अधिसुचना क्र संकीर्ण-2014/प्र.क्र.216/आस्थापना, दिनांक 04/09/2015 अन्वये रंगभूमी मंडळाच्या खालील सेवा अधिसूचीत करण्यात आलेल्या आहेत.
अ.क्र. | सेवांचा तपशिल | सेवा पुरविण्याची विहित मुदत |
---|---|---|
1 | ऑकेस्ट्रा तमाशा, मेळा, नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमाना ना- हरकत प्रमाणपत्र देणे (उपरोक्त नमुद ऑकेस्ट्रा या कार्यक्रमास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही) | सेवा हमी कायदयानुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाचे 10 दिवस |
2 | सर्व भाषेतील प्रायोगिक/ व्यावसायिक नाटय संहितांना प्रमाणपत्र देणे | सेवा हमी कायदया नुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाचे 10 दिवस |