वार्षिक अहवाल
रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचा दिंनाक 01 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील कामकाजाचा (बैठकीतील निर्णय, सदस्यांकडून पूर्वपरिक्षण केलेल्या संहिताचा अहवाल, पूर्व परिक्षण साठी प्राप्त झालेले शुल्क, इत्यादी) वार्षिक अहवाल गृह विभाग (पॉलिटीकल) शासन निर्णय क्र. 2701/5-पोल दिंनाक 19 जुलै 1954 नुसार शासनास दर वर्षी सादर करण्यात येतो.