आपले सरकार
या अंतर्गत रंगभूमी मंडळाकडून नागरीकांना खालील सेवा देण्यात येतात.
अ.क्र. | पत्ता | फोन नंबर | ईमेल आयडी |
---|---|---|---|
01 | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई 2 रा मजला ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 01 | 022-35102885 | mumbairangbhumi[at]gmail[dot]com |
02 | 1) नागरीकांना देण्यात येणा-या ऑनलाईन सेवा व त्यासाठी असणा-या website चा address ऑकेस्ट्रा तमाशा, मेळा, नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमाना ना- हरकत प्रमाणपत्र देणे (उपरोक्त नमुद ऑकेस्ट्रा या कार्यक्रमास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही.) 2) सर्व भाषेतील प्रायोगिक/ व्यावसायिक नाटय संहितांना प्रमाणपत्र देणे |
http://www.aaplesarkar.mahaonline.gov.in |